गृह
Gujarathi Telugu Tamil Marathi Malayalam Kannada Hindi English Bengali Assamese

हा ऑनलाइन ग्राहक-विक्रेता मंच आपणांस आपली उत्पादने तसेच सेवांसाठी चांगली बाजारपेठ मिळविण्याची संधी देतो. कृषि, पशुधन, हस्तकलेच्या वस्तू, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. शी संबंधित माहिती आपण पाठवू शकता. तसेच, वस्तू किंवा सेवा भाड्याने घेणे तसेच सल्लासेवेबाबतचे तपशीलही आपणांस मिळू शकतात.

हा ऑनलाइन मंच निवडक विषयांवरील समस्यांना तज्ञांकडून निवारण मिळवून देतो. प्रश्नकर्ते आपल्या भाषेत प्रश्न पाठवू शकतात आणि इमेलद्वारे तज्ञांचा सल्ला मिळवू शकतात.

वेबवर आधारित असलेल्या ह्या सेवेच्‍याद्वारे नोंदणीकृत वापरकर्त्याला त्याच्या महत्त्वाच्या आर्थिक बाबींविषयी एसएमएस तसेच ईमेलने आठवण करून दिली जाते. ह्यामुळे लोकांना आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन चांगल्या रीतीने करता येते.

हा मंच संपूर्ण भारतातील सामाईक सेवा केंद्रांच्या खेडेपातळीवरील उद्योजकांना (VLEs) उपयुक्त स्रोत-साधने पुरवितो. तसेच ह्यामुळे VLEs ना आपले अनुभव इतरांना सांगण्याची संधी मिळते.

शाळकरी मुलामुलींचे सामान्यज्ञान तपासणे आणि त्यांची कामगिरी तसेच आत्मविश्वास वाढवणे हाच ही ऑनलाइन चाचणी विकसित करण्यामागील हेतू आहे. ह्या प्रश्न-चाचणीमध्ये इयत्ता तिसरी ते दहावीतील विद्यार्थी भाग घेऊ शकतात.

ह्या ऑनलाइन मंचावरून केंद्र सरकारी नोकर्‍यांबाबतची विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणारी माहिती एकत्रितपणे दाखवली जाते. वापरकर्ते ह्यावरील माहिती थेट डाउनलोड करू शकतात.

उत्पादने आणि सेवा

ऑनलाइन सेवा
ऑनलाइन ग्राहक-विक्रेता मंच)तज्ञांद्वारे ऑनलाइन समस्यानिवारणशालेय विद्यार्थ्यांसाठीआर्थिक बाबींविषयी स्मरणकCSC चालकांसाठी स्रोत मंचs

शैक्षणिक स्रोत
(अझिम प्रेमजी फाउंडेशन)
(युनिसेफ)
(प्रशिक्षण पुस्तिका)
(प्रशिक्षण पुस्तिका)


मल्टिमीडिया उत्पादने
(शाश्वत शेती)